संत देवाचा लाडका । द
1493.
संत देवाचा लाडका । देव तेणे केला बोडका ॥१॥
अर्थ पाहता सखोल असे । बोडका देव पंढरी वसे ॥२॥
संत लाडका देव बोडका । म्हणे जनार्दन लाडका एका ॥३॥