वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

आणिकांचे धरिता आस ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086412 · अभंग क्र. २४८२

2482.
आणिकांचे धरिता आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥
म्हणोनि निर्धारिलें मन । धरिले ठाणें रामकृष्ण ॥२॥
न धांवे आता कोठे मन । हृदयी ध्यान धरिले ते ॥३॥
एका जनार्दनी प्राण । ठेविला जाण समूळ चरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग