वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

फिरलों मी दशादिशा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086170 · अभंग क्र. २४८१

2481.
फिरलों मी दशादिशा । वाया सोसा हाव भरी ॥१॥
नाही जाहलें समाधान । वाउगा शीण जाहला पोटी ॥२॥
उरला हेत पंढरीसी । सुखरासी लाधली ॥३॥
एका जनार्दनी सुखाचे भांडार । जोडिले निर्धार न सरेची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग