वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

सकळ संकल्पांचा त्याग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086122 · अभंग क्र. १६२७

1627.
सकळ संकल्पांचा त्याग । करिता संतसंग जोडला ॥१॥
मुळ पाहिजे हेंचि शुद्ध । भेदाभेद न यावे ॥२॥
संकल्पाचे दृढ बळ विकल्पाचे छेदी मुळ ॥३॥
संकल्प दृढ धरिता पोटी । एका जनार्दनी होय भेटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग