वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. मंगलाचरण अभंग १ ते ४

ॐ नमो सदगुरु निर्गुण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090472 · अभंग क्र. १

1.
ॐ नमो सदगुरु निर्गुणा । पार नाही तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवी तू कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥ तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचे आदरे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग