वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

निगुर्णाची प्राप्ति

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084687 · अभंग क्र. १८६७

1867.
निगुर्णाची प्राप्ति सगुणाचें योगे । वरि भक्ति अंगी दृढ भाव ॥१॥
नलगे ध्यान प्रौढी योगयाग तपें । ज्ञानचियें बापे हाता नये ॥२॥
पाहिजे समता सर्वाभूती भाव । मुंगी आणि राव सारखेची ॥३॥
एका जनार्दनी हेंचि हातवटीं । देवा तुझी भेटी तरीच होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग