वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

पाहोनिया सकळ मतांतरे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089607 · अभंग क्र. १३४७

1347.
पाहोनिया सकळ मतांतरे ।
बैसला धुरे जाणतीया ॥१॥
परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी ।
जे का जाणोनि नेणते ॥२॥
बोलती उदंड सारांश गोष्टी ।
परत्वी भेटी विरळे ते ॥३॥
निळा म्हणे वरदळवेषीं ।
नुतरती कसी तयांपुढे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग