पूर्ण कृपा झाली तया
1348.
पूर्ण कृपा झाली तया ।
गेलो लगटोनिया निज चरणी ॥१॥
न देखती ते हरिविण ।
जनी जनार्दन कोंदला ॥२॥
आनंदे त्या अळविती ।
वोसणती हरिनामे ॥३॥
निळा म्हणे देवचि झाले ।
भावा आले तयाचिया ॥४॥
1348.
पूर्ण कृपा झाली तया ।
गेलो लगटोनिया निज चरणी ॥१॥
न देखती ते हरिविण ।
जनी जनार्दन कोंदला ॥२॥
आनंदे त्या अळविती ।
वोसणती हरिनामे ॥३॥
निळा म्हणे देवचि झाले ।
भावा आले तयाचिया ॥४॥