वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 25. चेंडूफळी - अभंग १८९ ते १९०

चेंडूफळी - अभंग १८९

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084794 · अभंग क्र. १८९

189.
चेंडूफळी - अभंग १८९ ते १९०

मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥
खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥
यंदु यरडु मारु नाकु मिळालेती गडी । जनार्दनी शाण अनुपम्य धरा गोडी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग