वरिले माळी एक बहुधा
86.
वरिले माळी एक बहुधा व्याली । फळाचिया विण पाच मिळती सजाकी ॥
ते मुखविण दुध प्याली रे । पायाविण वापरली रे ।
ते दावियाविण बांधली रे । बोधला म्हणे गुरुखुणे ओळखिली ।
ते संतांचे वाडी कोंडिली रे ॥