वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

आरशाअंगींक लागता मळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088022 · अभंग क्र. २१५७

2157.
आरशाअंगींक लागता मळ । मुख न दिसेचि निर्मळ ॥१॥
मळ तो झाडुनि पाहता । सुख दिसे निर्मळता ॥२॥
पाहता शुद्धभाव रीती । परमार्थ हाचि चित्ती ॥३॥
एका जनार्दनी हा विचार । आरशासारिखा प्रकार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग