शुद्धभाव चित्ती । तर
2158.
शुद्धभाव चित्ती । तरी कांही न लगे युक्ति ॥१॥
नलगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥
भावाविण वांझे । साधने ती अवघी ओझे ॥३॥
एका जनार्दनी भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥