हुतुतु - अभंग २१८ ते
218.
हुतुतु - अभंग २१८ ते २३१
माडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालु फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥
लक्ष चौर्याशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे तोचि तेंथोनि सुटला ॥२॥
सहा चार अठरा यांचे पडों नको । एका जनार्दनी संता शरण जाई ॥३॥