मग हासोनि सकळी । पाह
119.
मग हासोनि सकळी । पाहू देव कैसा बळी ॥1॥
आले नामदेवा घरी । प्रेमे भुललासे हरी ॥2॥
घाली जातिया वैरण । गाय आवडीचे गाण ॥3॥
पुढे देखे ज्ञानेश्वरा । देव झालासे घाबरा ॥4॥
जनी म्हणे पंढरिनाथा । जाय राउळासी आता ॥5॥