वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

निवृत्ति पुसत । कोठे

🙏 16. संत जनाबाई · ABH-074099 · अभंग क्र. १२०

120.
निवृत्ति पुसत । कोठे होते पंढरिनाथ ॥1॥
खूण कळली ह्रुषिकेशी । सांगो नको निवृत्तीसी ॥2॥
उत्तर दिले ज्ञानदेवे । नवल केवढे सांगावे ॥3॥
शिव वंदी पायवणी । नये योगियांचे ध्यानी ॥4॥
द्वारी उभे ब्रह्मादिक । गुण गाती सकळिक ॥5॥
जनीसवे दळी देव । तिचा देखोनिया भाव ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग