व्युत्पत्तीचे ज्ञान
1055.
व्युत्पत्तीचे ज्ञान ।
सांचवणी ते जीवन ॥१॥
नव्हे पांडुरंगकृपा ।
नाना मंत्रे करिता जपा ॥२॥
उपवसा पारणी नाम
उच्चारिता वाणी ॥३॥
निळा म्हणे न पवे सेवा ।
ऐशी सर्वात्मक देवा ॥४॥
1055.
व्युत्पत्तीचे ज्ञान ।
सांचवणी ते जीवन ॥१॥
नव्हे पांडुरंगकृपा ।
नाना मंत्रे करिता जपा ॥२॥
उपवसा पारणी नाम
उच्चारिता वाणी ॥३॥
निळा म्हणे न पवे सेवा ।
ऐशी सर्वात्मक देवा ॥४॥