तारावया जड मूढ । आहे
828.
तारावया जड मूढ । आहे उघड उपाव ॥१॥ सोपे रामनाम घेता । नाही तत्त्वता साधन ॥२॥
आणिकांसी साधन कष्ट । होती फलकट शेवटी ॥३॥ तैसे नोहें नाम हे निके । गोडी फिके अमृत ॥४॥
एका जनार्दनी सार । नामोच्चार सुलभ ॥५॥