अभक्त पातकी अपार । न
827.
अभक्त पातकी अपार । नामे पैल पार पावले ॥१॥ ऐस सोपे रामनाम । आणिकांसीतो विश्राम ॥२॥
नामे पावन होय त्रिजगती । वाचे जे वदतीं रामनाम ॥३॥ एका जनार्दनी नाम । हरे श्रम बहुतांचा ॥४॥