सुख पंढरीस पाहू ॥ आल
1299.
सुख पंढरीस पाहू ॥ आले भीमा्तिरी वहू ॥१॥
प्रेमे गर्जती हरिचे दास ॥ मागे पंढरी निवास ॥२॥
मोक्ष पाई लोळणघाळी ॥ देखोनी मुक्ताई निवाली ॥३॥
ज्ञानदेव सद्रदित ॥ देखोनी गोणाई हांसत ॥४॥