वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई तू हरिरूपे विठ्ठ

🙏 4. संत नामदेव · ABH-083585 · अभंग क्र. ६४३

643.
येई तू हरिरूपे विठ्ठल स्वरूपे | कळीकाळ कांपे नाम घेता ॥१॥
नामे हरि हरि त्राहे वो झडकरी | शिणलो मी भारी जननीये ॥२॥
हरिनामधन सर्व जनार्दन | हरी हे आठवण जिव्हे सदा ॥३॥
हरि हरि म्हणता हरिरूप संता | नाम हे अनंताक्षर विलसे ॥४॥
येई तू हरि गंगे सांवळे सुरंगे | हरि हरि संगे रतलोंसे ॥५॥
नामा म्हणे हरी पांडुरंग माझा | चरण हो भोजा राज्यधरू ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग