वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई वो तू कृष्णे हरी

🙏 4. संत नामदेव · ABH-083558 · अभंग क्र. ६४४

644.
येई वो तू कृष्णे हरी माझिये तृष्णे | दिननिशी प्रष्णे वाट पाहे ॥१॥
त्राहे कृष्णगंगे सांवळे सारंगे | नामस्मरण वेगे पुरे आम्हा ॥२॥
राम-कृष्ण टाहो नामे लवलाहो | फिटला संदेहो संसाराचा ॥३॥
उद्धव अक्रूर यादव सादर | कृष्णाते अप्पर तयालागी ॥४॥
अर्जुन द्रौपदी स्मरण गोविंदा | पावावे निजपदी नामा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग