वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

तरीच यावे जन्मा । ठे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087321 · अभंग क्र. ४६२

462.
तरीच यावे जन्मा । ठेवा पांडुरंगी प्रेमा ॥१॥
नाही तरी श्वानसुकर । जन्मा आले ते अपार ॥२॥
नेणे पंढरीची वारी । जन्मा आलातो भिकारी ॥३॥
संतसेवा दया नेणे । जन्मा आला तो पाषाण ॥४॥
कधी करु नेणे भजन । बैसे गृहीं मण्डुक जाण ॥५॥
नाही विश्वास मानसी । एका जनार्दनी म्हणे त्यासी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग