वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

त्रिभुवनींचे जीवन की

🙏 4. संत नामदेव · ABH-083832 · अभंग क्र. २३९

239.
त्रिभुवनींचे जीवन की अमरांचे ठेवणे । कैसे भाग्य लहाणे लक्ष्मी़चे ॥१॥
धन्य गौळियांचे धन्य धन्य जिणे । ज्या घरी खेवणे परब्रह्म ॥२॥
अंगे खेळवणे परब्रह्म गोळुजणे । लीला सामावणे रोमरंध्री ॥३॥
नाना म्हणे ते दैवचि कारण । झाले खेळवणे परब्रम्ह ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग