वाचे म्हणता गंगा गंग
645.
वाचे म्हणता गंगा गंगा | सकळ पापे जाती भंगा ॥१॥
दृष्टी पडता ब्रह्मगिरी | त्यासि नाही यमपुरी ॥२॥
कुशावर्ती करिता स्नान | त्याचे वैकुंठी राहणे ॥३॥
नामा म्हणे प्रदक्षिणा | त्यासि जन्म नाही पुन्हा ॥४॥