वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

पंढरीचा पोहा आला आळं

🙏 4. संत नामदेव · ABH-081795 · अभंग क्र. १०४१

1041.
पंढरीचा पोहा आला आळंका पुरी | पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार | दिंड्या ते बाहेर निघाल्यासे ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर | भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी | मग आळंकापुरी येते जाले ॥४॥
सोपानाने मग केला नमस्कार | उतरिले पार पांडुरंगा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग