वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

ज्ञानदेवालागी चंदनाच

🙏 4. संत नामदेव · ABH-081794 · अभंग क्र. १०८४

1084.
ज्ञानदेवालागी चंदनाची उटी | पंचारती होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता पुष्पपरिमळा | घेती वोसंगळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव स्वस्थ देवा वोसंगळा | माळा घाली गळा नामदेव ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग