वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

सर्वभवें दास झालों म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084683 · अभंग क्र. १८१७

1817.
सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दने ॥१॥
माझे मज दावियलें माझे मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥
रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥३॥
बांधलो होतो मायाममतेच्या पाशीं । तोडिलें वेगेंसी कृपादृष्टी ॥४॥
एका जनार्दनी उघडा बोध दिला । तोचि ठसावला हृदयामाजीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग