वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

भय नाही हरीच्या दासा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086111 · अभंग क्र. १६४३

1643.
भय नाही हरीच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ॥१॥
नाही तया गोंवागुंतीं । न लगे पुराण व्युत्पत्ती ॥२॥
नाही शास्त्रांचे कारण । वेदाभ्यासाचें नको मनन ॥३॥
एका जनार्दनी शरण । परंपरा हेचि पूर्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग