वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संतसेवा केल्यापाठीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086000 · अभंग क्र. १६४२

1642.
संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥
तेथे कैंचें कर्माकर्म । अवघा देव परब्रह्मा ॥२॥
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । एक संतचरणी मन ॥३॥
कैंचा भेद कैंचे भान । एक जनार्दनी ध्यान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग