होईन भिकारी । पंढरीच
241.
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हाची माझा नेमधर्म । मुखी विठोबाचे नाम ॥२॥
हेचि माझी उपासना । लागे संतांच्या चरणा ॥३॥
तुका म्हणे देवा । हेची माझी भोळी सेवा ॥४॥