वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 98. मानभाव - अभंग २६६६ ते २६६७

मानभाव - अभंग २६६६ त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087368 · अभंग क्र. २६६६

2666.
मानभाव - अभंग २६६६ ते २६६७

होउनी मानभाव । अवघा बुडविला ठाव ॥१॥
नाही चित्त शुद्ध गती । द्वेष देवाचा करिती ॥२॥
धरती उफराटी काठी । रंडापोरे भोंदी वाटी ॥३॥
नेसोनियां काळेंपण । अंगा लाविती दूषण ॥४॥
एका जनार्दनी देवा । जळी जळो त्यांची सेवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग