आप तेज वायू पृथिवी ग
1397.
आप तेज वायू पृथिवी गगन मेले ते कवण पचामध्ये ॥१॥
आम्हा मरण नाही मरशील काई | आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखे ॥२॥
जिताची मरण आलेंसे हाता | मरण बोलता लाज नये ॥३॥
खेचर विसा म्हणे आम्हा मरण नाही | कैसे मरण पाही आले नाम्या ॥४॥