वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 177. श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध

पर्वतप्राय पापराशी ह

🙏 4. संत नामदेव · ABH-082548 · अभंग क्र. १३९६

1396.
पर्वतप्राय पापराशी होती दग्ध | वाचेसी मुकुंद उच्चारिता ॥१॥
अच्युत श्रीहरी केशव नरहरी | माधव हरहरी रामकृष्ण ॥२॥
नामाचे साधन करशील पूर्ण | ते प्रपंचाचे भान उरो नेदी ॥३॥
उदासीन वृत्ति आचरावे कर्म | नाही देहधर्म गुण माया ॥४॥
ऐसा हा अनकळित मार्ग साधेल तुज | खेचर विसा गुज सांगे नाम्या ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग