वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

अनुभवें नाम गाताती ग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087705 · अभंग क्र. ७६२

762.
अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जाले ॥१॥
उलट्या अक्षरी वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥
यातीसी संबंध नाही नामस्मरणी । जपोत पै कोणी आदरे नाम ॥३॥
जनार्दनी एका सांगतसे खूण । श्रीरामनाम पुर्ण सोडूं नये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग