वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 71. गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

वदुनीं श्रीगुरुचरण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084807 · अभंग क्र. १८९०

1890.
वदुनीं श्रीगुरुचरण । संतमहिमा वर्णु ध्यान ॥१॥
आदिनाथगुरु । तयापासोनी विस्तारु ॥२॥
आदिनाथें उपदेश । केला मत्स्येद्रा तोशिष्य ॥३॥
मत्स्येंद्र तो वोळला । गोरक्षासी बोध केला ॥४॥
गोरक्ष अनुग्रहित । गहिनी संप्रदाययुक्त ॥५॥
गहिनी दातारें । निवृत्ति बोधिलासे त्वरे ॥६॥
निवृत्ति प्रसाद । ज्ञानदेवा दिला बोध ॥७॥
ज्ञानदेव कृपेंकरुन । शरण एका जनार्दन ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग