वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 71. गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

गुरुपरंपरा - अभंग १८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084803 · अभंग क्र. १८८९

1889.
गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

ध्यानीं बैसोनी शंकर । जपे रामनाम सार ॥१॥
पार्वती पुसे आवडी । काय जपतां तांतडी ॥२॥
मंत्र तो मज सांगा । ऐसी बोलतसे दुर्गा ॥३॥
एकांती नेऊन । उपदेशी राम अभिधान ॥४॥
तेचि मच्छिद्रा लाधले । पुढे परंपरा चालिलें ॥५॥
तोचि बोध जनार्दनी । एका लागतसें चरणी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग