वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

जाईन म्हणताचि पंढरपु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088517 · अभंग क्र. ३५८

358.
जाईन म्हणताचि पंढरपुरा ।
कळिकाळा दरारा उपजे मनी ॥१॥
यमधर्माचिया दंडासी चुकला ।
आणि पूज्यमान झाला तिही लोका ॥२॥
विधी म्हणे तया निषेधुची नाही ।
कर्माकर्मप्रवाही न पडेचि तो ॥३॥
निळा म्हणे तेणे आनंदवुनी सकळा ।
नेले आपुल्या कुळा वैकुंठासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग