वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

देहाभिमाने पुरविली प

🙏 4. संत नामदेव · ABH-082672 · अभंग क्र. १७५०

1750.
देहाभिमाने पुरविली पाठी | कांहो जगजेठी न ये कृपा ॥१॥
स्वात्मसुखासाठी स्तुति करी ब्रह्मा | व्याधा निजधामा स्थिरपद ॥२॥
काय करतसे मातृपितृभक्ति | तया जगत्पति नाचतसे ॥३॥
नाचती वैकुंठी सर्व ऋषीश्वर | नामा म्हणे पार नाही नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग