वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

मागे पुढे उभा हाती घ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087496 · अभंग क्र. ३०९

309.
मागे पुढे उभा हाती घेउनी काठी वळत्या धांवे पाठी गाईमागें ॥१॥
गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥
वासना ते देवे जाया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३॥
ब्रीद ते साच करावे आपुलें । म्हणोनिया खेळे गोपाळांत ॥४॥
एका जनार्दनी खेळतो कन्हया । ब्रह्मादिका माया न कळेची ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग