वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

एका घरी चोरी लोणी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085708 · अभंग क्र. २२१९

2219.
एका घरी चोरी लोणी । एक घरी वाहे पाणी ॥१॥
एका घरी बांधिला राहे । एका घरी चिमणा होय ॥२॥
एका घरी ब्रह्माचारी । एका घरी भोगी नारी ॥३॥
एका घरी सुखें नाचे । एका घरी प्रेम त्याचे ॥४॥
ऐसा व्यापला दोही घरी । एका जनार्दनी श्रीहरीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग