वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

निज दृष्टीवरी जाण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087864 · अभंग क्र. ३२२७

3227.
निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दारून ॥१॥
याचा नको घेऊ वारा । सैर सांडीं हा पसारा ॥२॥
कामक्रोधाचें हे बंड । याचे छेदी विवेके तोंड ॥३॥
शांति क्षमा धरूनि आधी । ब्रह्माज्ञान मग साधी ॥४॥
हेंचि भक्तीचें लक्षण । सांगे एका जनार्दन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग