वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

द्रव्याचिये आशे करी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087006 · अभंग क्र. २६८०

2680.
द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वता जाणावा तो ॥१॥
द्रव्याचिये आशे वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥
द्रव्याचिये आशे पुराण सांगती । सकुल ते जाती नरकामध्यें ॥३॥
द्रव्याचियें आशें कथेचा विकारा । प्रत्यक्ष तो खरा मातंगची ॥४॥
एका जनार्दनी नैराश्य भजन । तो प्राणी उत्तम कलियुगीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग