वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

देही असोनी विदेही ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086107 · अभंग क्र. १५९६

1596.
देही असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥
असे अखंड समाधी । नसे कांही आधिव्याधी ॥२॥
उपाधीचे तोडोनी लाग । देही देहपणें भरिलें जग ॥३॥
एका जनार्दनी संग । सदा समाधान सर्वाग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग