वेधिलें ज्यांचे मन स
1595.
वेधिलें ज्यांचे मन सदा नामस्मरणी । रामनाम ध्वनी मुखी सदा ॥१॥
प्रपंच परमार्थ त्यासी पै सारखा । अद्वैती तो देखा भेद नाही ॥२॥
एका जनार्दनी एकरुप भाव । नाही भेदा ठाव तये ठायी ॥३॥