वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

सेविता कथासार अमृत ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086106 · अभंग क्र. १४२६

1426.
सेविता कथासार अमृत । तेणे गोड जाले भक्त ॥१॥
मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥
प्रेमे नाचे कथामेळीं । सुखकल्लोळीं हरिनाम ॥३॥
गर्जती नाम सदा वाचे । एका जनार्दनी तेथे नाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग