अमृताहून गोड नाम तुझ
1494.
अमृताहून गोड नाम तुझे देवा | मन माझे केशवा का बा नेथे ॥१॥
सांग पंढरिराया काय करू यासी के रूप ध्यानासि न ये तुझे ॥२॥
कीर्तन सता निद्रे नागविले | मन है भुलले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥
