उघडली सतेज खाणी ।
405.
उघडली सतेज खाणी ।
लावण्याची बरवेपणी ॥१॥
विठो सुंदरा सुंदर ।
रुप नागर नागर ॥२॥
मुख अमृतकुपिका ।
पूर्णचंद्रउदयो लोका ॥३॥
निळा म्हणे कटीतटी ।
मूर्ती साजिरी गोमटी ॥४॥
405.
उघडली सतेज खाणी ।
लावण्याची बरवेपणी ॥१॥
विठो सुंदरा सुंदर ।
रुप नागर नागर ॥२॥
मुख अमृतकुपिका ।
पूर्णचंद्रउदयो लोका ॥३॥
निळा म्हणे कटीतटी ।
मूर्ती साजिरी गोमटी ॥४॥