इंद्रादिका देवा ।
406.
इंद्रादिका देवा ।
पदी स्थापुनी वाटी सेवा ॥१॥
तो हा येऊनि पंढरीये ।
इटेवरी उभा ठाये ॥२॥
चिंतिती चतुरानन ।
ईश्वराचे ध्येय जो ध्यान ॥३॥
निळा म्हणे ज्याते गीती ।
सदा वेदश्रुती गाती ॥४॥
406.
इंद्रादिका देवा ।
पदी स्थापुनी वाटी सेवा ॥१॥
तो हा येऊनि पंढरीये ।
इटेवरी उभा ठाये ॥२॥
चिंतिती चतुरानन ।
ईश्वराचे ध्येय जो ध्यान ॥३॥
निळा म्हणे ज्याते गीती ।
सदा वेदश्रुती गाती ॥४॥