वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

घेऊनिया कृत्रिम सोंग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088667 · अभंग क्र. १४४०

1440.
घेऊनिया कृत्रिम सोंगे ।
नानापरींच्या नटती रंगे ॥१॥
आपण बुडवीती ।
लाउनि आणिकाही संगती ॥२॥
जाउनि एकांती बैसणे ।
करुनी चावटी बोलणे ॥३॥
निळा म्हणे उपदेशिती ।
विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग