वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई जनार्दन जनवनसंपन

🙏 4. संत नामदेव · ABH-083582 · अभंग क्र. ६४१

641.
येई जनार्दन जनवनसंपन्ने | माझे वो चिदघने पांडुरंगे ॥१॥
त्राहे जनार्दने पूर्णानंदघने | येई वो संपन्ने विश्वंभरे ॥२॥
नाम हे दुर्लभ जनक जननी | राम जनार्दनी विनटली ॥३॥
सांवळी डोळस रवि एकासनी | तेज प्रकाशनी हिरीयाची ॥४॥
जननी ते जननी निकट ते जीवनी | जग प्रगटिणी हरीयाची ॥५॥
नामा म्हणे जन नाम जनार्दन | सनकादिक जाण सेवताती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग